फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची उद्या रविवारी ऑरेंज फ्लॅगयेथे हत्त्वपूर्ण बैठक,
फुलंब्री तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांची उद्या रविवारी ऑरेंज येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष मेट यांनी केले आहे.