नांदेड -सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026
1.4k views | Nanded, Maharashtra | Jan 7, 2026 सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान नांदेड जिल्ह्यात 15 जानेवारी ते सात फेब्रुवारी 2026 दरम्यान राबविण्यात येणार आहे. सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. आणि वेळीच तपासणी करणे आवश्यक आहे या अभियानाला जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे