Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद

बाम्पेवाडातील वसंता मेश्राम यांना वाघाने ठार केल्याने कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची माहेश्वरी नेवारे मागणी

Sakoli, Bhandara | Mar 19, 2026
बाम्पेवाडा येथील व्यक्तीवर वाघाचा हल्ला मोहफुल वेचताना वाघाने केला हल्ला जागेवरमृत्यू बाम्पेवाडा येथील वसंता गणपत मेश्राम वय 52 पिटेझरी वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वाडा ते आमगाव यांच्यामध्ये येणाऱ्या राखीव जंगलामध्ये मोहफूल वेचण्यासाठी गुरुवार दिनांक 19 मार्चला सकाळी गेला असता वाघाने त्याच्यावर मोहफूल वेचताना त्यांच्या वर मागवून हल्ला करून त्याच्या नरड्याचा घोट घेतला. त्यांना जंगलात आत मध्ये ओढत नेऊन वाघाने हल्ल्या केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला कुटुंबाचा आधार गेल्याने त्यांच्या कुटुंबातील एका मुलीला शासकीय नोकरी देण्याची मागणी एकोड जिल्हा परिषद क्षेत्राच्या मा. जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी केल.

MORE NEWS

बाम्पेवाडातील वसंता मेश्राम यांना वाघाने ठार केल्याने कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याची माहेश्वरी नेवारे मागणी - Sakoli News