नागपूर शहर: बजाज नगर पोलिसांनी हद्दपार आरोपीला केली अटक : चेतन सिंह चौहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी 10 मे ला सायंकाळी ६ वाजता दिलेल्या माहितीनुसार, बजाज नगर पोलिसांनी हद्दपार आरोपीला अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी दिली आहे.