आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था तर्फे पाच दिवस महिलांना स्वयंरोजगारांसाठी प्रेरित व्हावे यासाठी कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले होते यात .विशिष्ट प्राविण्य मिळवणाऱ्या महिलांचा आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देत आज दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जुना खेडी रोड येथे गौरव करण्यात आला.