बागलाण: बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन
Baglan, Nashik | Oct 7, 2025 बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील नळी धरणाच्या सांडव्यावर बसवलेल्या अनधिकृत लोखंडी गेट्समुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोटबेल आणि गोराणे या गावांना समान पाणीवाटप व्हावे यासाठी, नळी धरणाच्या सांडव्यावर बसवलेली दोन्ही गेट्स तात्काळ काढणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.