मुंबई उपनगरतिळ पवई येथील फॉरेस्ट गार्डन या उद्यानाचा अस्तित्यावर आता टांगती तळावर निर्माण झाली आहे
मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन आराखडा 2034 अंतर्गत या नैसर्गिक उद्यानातून सुमारे 40 फुटी रुंद विकास नियोजन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे
या नियोजित रस्त्यामुले उद्यानातील 200 वृक्ष तोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे
या वृक्ष तोडी विरोधात शिवसेना (उबाठा सेना) तीव्र विरोध दर्शवत आक्रमक आंदोलने केला
या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा नाश होईल, असा आक्षेप घेत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नागरिक व पर्यावरणप्रेमींनि जोरदार निदर्शने केलं
नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनि झाडाला सुरक्षा बंधन बांधून आपला रोष व्यक्त केला.
Kurla, Mumbai suburban | Sep 14, 2026