अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड यांच्या संदेशातून नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश.
🔐 सतर्क राहा, सुरक्षित राहा!
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून सतर्क राहा.
📞 सायबर हेल्पलाइन: 1930
📞 पोलीस हेल्पलाइन: 112
अमरावती ग्रामीण पोलीस दल — आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर!
#AmravatiRuralPolice
#DuttaTotewad
#CyberSafety
#CyberAwareness
#सायबरसुरक्षा
Follow us all Official links are in bio🔗
48 views | Amravati, Maharashtra | Oct 21, 2026