नागपूर शहर: पारडी पोलिसांची कामगिरी; घर सोडलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अवघ्या काही तासात शोधले : नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 31 जुलैला सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार,पारडी ठाण्यांतर्गत घर न सांगता निघून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अवघ्या ८ ते १० तासांत शोधून काढले. मुलांनी मुंबईला जाण्याचे सांगून घर सोडले होते आणि ते गोंदियाच्या दिशेने गेले होते. पालकांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पारडी पोलिसांनी तांत्रिक मदत व खबऱ्यांच्या आधारे मुसंडी मारत तिन्ही मुलांना सुखरूप ताब्यात घेतले आहे. याबद्दलची अधिक माहिती वर