अमरावती: माजी समाजकल्याण सभापती बळीराम महादेवराव चिकटे यांच्या घरी अमरावतीच्या खासदार बळवंत वानखडे यांनी दिली भेट
आज २० ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी ५ मिळालेल्या माहितीनुसार राहीत ( साहीत ) तालुका बार्शिटाकळी बळीराम महादेवराव चिकटे माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद अकोला यांच्या घरी अमरावतीच्या खासदार बळवंत वानखडे यांनी भेट दिली. यावेळी - भारतभाऊ आठवले ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. दर्यापूर ) , दयाराम खाडे , जानराव पांडे , उमाकांत देशमुख ( माजी उपसरपंच ) , अनिलजी देशमुख , शिवाजीराव देशमुख , विलासराव वाहूरवाघ , शिवदास वाहूरवाघ , समाधान चिकटे , संतोषभाऊ भड अजय वाहूरवाघ , सुमित वाहूरवाघ..