क्षयरोग हा मायक्रोबॅक्टरियलम ट्यूबरक्यूलोसिस नावाच्या जंतूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो प्रामुख्याने फुफुसाना होतो पण हाडे, मेंदू, मूत्रपिंड इत्यादी ठिकाणी होऊ शकतो.हा रोग हवेद्वारे पसरतो. क्षयरोग झालेली व्यक्ती खोकला, शिंकली बोलली
क्षयरोग झालेली व्यक्ती खोकला, शिंकली, बोलली किंवा थुंकी करताना जंतू हवेत सोडते ,ते जंतू दुसऱ्याच्या फुफ्फुसात गेल्यावर क्षयरोग होऊ शकतो.