शिरसोली प्र न गावात अंत्यसंस्कार झालेल्या महिलेच्या अस्थि आणि दागिन्यांची चोरी झाली या संदर्भातली माहिती आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे
जळगाव: अरे देवा.... शिरसोली प्रन गावात स्मशानभूमीतून अंत्यसंस्कार झालेल्या महिलेच्या अस्थि आणि दागिन्यांची चोरी - Jalgaon News