नागपूर शहर: नागपुरात घरफोडी;1.86लाखांचा ऐवज लंपास
24 मेला दुपारी 5 वाजून 15 मिनिटांनी मिळालेला माहितीनुसार वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने १ लाख ८६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि घड्याळ चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.फिर्यादी राकेश भावराव ठाकरे हे आपल्या घराला कुलूप लावून पत्नीला भेटण्यासाठी सौसर येथे गेले होते. या दरम्यान अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोराने बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक जुने टायटन घड्याळ असा