भोकरदन: कर्ज वसुलीला शिवसेनेचा ठोस इशारा; नानासाहेब वानखेड़े यांचा गांधीगिरी आंदोलन
भोकरदन तालुका अध्यक्ष नानासाहेब वानखेड़े यांच्या नेतृत्वात शिवसेनेने कर्ज वसुलीसाठी आलेल्या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना गांधीगिरी आंदोलनाद्वारे जोरदार इशारा दिला आहे. दुष्काळातही फायनान्सवाल्यांनी कर्ज वसुलीसाठी येणं शिवसेनेला मंजूर नाही.