गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ मैदान येथून समस्त लाडवंजारी समाज व श्रीराम मंदिर संस्थान मेहरूण यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
जळगाव: गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ मैदान येथून लाडवंजारी समाजातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन - Jalgaon News