जालना: जालना शहरातील चैन स्नॅचिंगचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
महिलेच्या गळ्यातील 8 ग्रॅम स
Jalna, Jalna | Jul 11, 2026 जालना शहरातील चैन स्नॅचिंगचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश!, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.. महिलेच्या गळ्यातील 8 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावणारे आरोपी जेरबंद; 3 लाख 25 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत त्यांना जेरबंद केले. या कारवाईत ₹3 लाख 25 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,