जळगाव: हे दिवाळखोर सरकार आहे आमदार किशोर पाटील हे बरोबर बोलले माजी मंत्री एकनाथ खडसे यांची राज्य सरकारवर टीका
हे दिवाळखोर सरकार आहे आमदार किशोर पाटील म्हटले आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता बोदवड येथे टीका केली आहे