फुलंब्री: रक्ताची नाते तकलूद असतात परंतु विचारायचे नाते भरभक्कम असतात पाथरी येथे शाहू महाविद्यालयातील कार्यक्रम
फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांमध्ये मुंबई येथील प्राख्याते, ज्ञानेश्वर विचाराचे नाते भरभक्कम असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.