रोहा: रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायत मधील मौजे नडवली आदिवासी वाडीमध्ये शिवार फेरी
Roha, Raigad | Oct 8, 2025 आज बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायत मधील मौजे नडवली आदिवासी वाडीमध्ये शिवार फेरी घेण्यात आली. जंगलातील नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन, संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टीने कोणती पावले टाकणे आवश्यक आहे, याची माहिती उपस्थित गावक-यांना देण्यात आली. शिवार फेरीचे महत्त्व आणि शिवार फेरी दरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आणि टाळायच्या याबाबत चर्चा करण्यात आली.