जालना: नारायणगडावरील ५०० कोटींच्या दाव्यावर डॉ. संजय लाखेपाटील यांचे प्रत्युत्तर!
मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्यावर लाखेपाटील
Jalna, Jalna | Oct 20, 2026 नारायणगडावरील ५०० कोटींच्या दाव्यावर डॉ. संजय लाखेपाटील यांचे प्रत्युत्तर! मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्यावर लाखेपाटील यांची भूमिका; दसरा मेळाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : पवित्र नारायणगड दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या दाव्यावर शिवसेनेचे सचिव तथा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे