भंडारा: भंडाऱ्यात माजी खासदार सुनील मेंढे यांच्या घरी भरतनाट्यम सादरीकरण
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माजी खासदार सुनील मेंढे यांच्या निवासस्थानी भरतनाट्यम शास्त्रीय नृत्याचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री सुनील देशपांडे यांनी सदिच्छा भेटी दरम्यान दुर्गामातेचे दर्शन घेतले. कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.