Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap
China

धुळे: लळींग घाटात वाहतुकीचा बोजवारा; एनएचआयच्या संथ कामामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त

Dhule, Dhule | Dec 2, 2025
धुळे शहराजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात एनएचआयकडून सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. संथ कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या अडथळ्याचा फटका प्रवाशांसह स्थानिक नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. आर्थिक नुकसान होत असल्याने आणि वाहनधारक त्रस्त असल्याने दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

MORE NEWS

धुळे: लळींग घाटात वाहतुकीचा बोजवारा; एनएचआयच्या संथ कामामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त - Dhule News