जालना: जालना शहरातील मोरंडी मोहल्ल्यात घाणीचे साम्राज्य! दुर्गंधीने नागरिक त्रस्त; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष..
प्रभाग क्रम
Jalna, Jalna | Oct 19, 2026 जालना शहरातील मोरंडी मोहल्ल्यात घाणीचे साम्राज्य! दुर्गंधीने नागरिक त्रस्त; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.. प्रभाग क्रमांक १० मधील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; आयुक्त अंजली शर्मा यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी.. आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या मोरंडी मोहल्ला परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले असून, रस्त्यांवर साचलेल्या घाणीमुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरातील स्वच्छतेकडे संबंध