नांदेड: नांदेडत उमरा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने विशालकाय अजगर ठार
Nanded, Nanded | Sep 30, 2026 नांदेडच्या माहूर किनवट मार्गावर उमरा फाट्याजवळ अज्ञात वाहनाखाली आल्याने एक विशालकाय अजगर जागीच ठार झाला. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींना मोठा धक्का बसला आहे तर स्थानिकांमध्ये भीती आणि सुरक्षेची चिंता वाढली आहे.