नाशिक: दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
Nashik, Nashik | Sep 17, 2025 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शहर शाखेच्या वतीने नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.महाबोधी महाविहार मुक्ती महू जन्मभूमी आणि दीक्षाभूमी संस्थेच्या ताब्यात मिळण्याकरिता या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.यात निळे झेंडे व हातात फलक घेऊन महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.नाशिकरोड बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व त्यानंतर महसूल विभागीय आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.