Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: नागपुरात आयपीएल मॅचवर सट्टा खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ जणांना अटक

Nagpur Urban, Nagpur | Apr 12, 2026
12 एप्रिलला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावून शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयटी पार्कजवळील एका अपार्टमेंटमध्ये करण्यात आली. याप्रकरनी ​आरोपी अमन पाठक, आकाश गुहील , श्रेयस लांजेवार आणि मुशीर अहमद करण्यात आली असून मुख्य आरोपी 'एस.के.' अद्याप फरार आहे.आरोपीकडून ११ मोबाईल फोन आणि ११ बँकांचे पासबुक, ज्याची एकूण किंमत ३,९२,००० रुपये आहे.
नागपूर शहर: नागपुरात आयपीएल मॅचवर सट्टा खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ जणांना अटक - Nagpur Urban News