हिंगोली: हिंगोलीत उद्योगांनी 50% कुटार शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीत चारा टंचाई टाळण्यासाठी उद्योगांनी १९ ऑक्टोबरपासून किमान 50% कुटार शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवावा, असा सुधारित आदेश दिला आहे. उद्योगांनी राखीव साठ्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला देणे बंधनकारक आहे.