'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत महिलांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
3.7k views | Gondia, Maharashtra | Sep 30, 2025 राज्यात सध्या 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत महिलांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. गोंदिया शिक्षणसंस्थाद्वारा संचालित एस. एस. गर्ल्स महाविद्यालय गोंदिया येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानातंर्गत दोन दिवशीय वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावर माध्यमांनी टाकलेला प्रकाश