अंबाजोगाई: तालुक्यातील मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले
Ambejogai, Beed | Sep 25, 2024 अंबाजोगाई, तालुक्यात येत असलेल्या मांजरा धरण प्रकल्पात पाणी पातळी झपाट्याने वाढली असून धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे बुधवार दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 धरणाचे दोन दरवाजे खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे क्षेत्रातील नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असा आवाहन बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि धरण प्रशासनाकडून करण्यात आला आहे.मांजर धरणाची पाणी साठवण क्षमता, 224.93 दलघमी असून आता धरणात फक्त 100 टक्के दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. दरम्यान मांजर