अंबाजोगाई: नांदगाव पाटीजवळ कार आणि कंटेनरचा अपघात
Ambejogai, Beed | Sep 22, 2024 रात्रीच्या मुसळधार पावसात कंटेनर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात घडला. यात कार मधील चार जण जागीच ठार झाल्याची घटना रविवार दि.22 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजता अंबाजोगाई-लातूर महामार्गावर नांदगाव पाटीजवळ घडली. औरंगाबादकडे जात असलेली कार एमएच 24 एसएस 6334 आणि कंटेनर क्र. एमएच 12 एमव्ही 7188 ची नांदगाव पाटी, पाचपीर दर्गाजवळ मुसळधार पावसात कंटेनर न दिसल्याने कार सरळ कंटेनर खाली गेली. यामध्ये कार मधील चार प्रवासी जागीच ठार झाले. मयतांची नावे अद्याप समजली नसून