अंबाजोगाई: घाट नांदूर येथे गांजा घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई
Ambejogai, Beed | Sep 20, 2024 अवैध मार्गाने गांजा विक्रीसाठी घेवून जात असलेल्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडून 120 किलो 83 ग्राम वजनाचा एकूण 12 लाख 77 हजार 900 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर ते चोपनवाडी जाणाऱ्या रोड येथे गुरुवार दि.19 सप्टेंबर रोजी रात्री 7 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.या कारवाईत अनिल कांताराम जाधव, प्रतिक भेटू मंडल, अजयमाला रपनमाल, यांना ताब्यात घेतलं असून दोघेजण फरार झाले आहेत. अंबाजोगाई ग्