उत्तर सोलापूर: राजकरणी येतात फोटोसेशन करुन जातात;पण माजी नगरसेविका द्वारका नगरात रात्री १२.३० पर्यंत थांबून पाण्याचा निचरा केल्या.
द्वारका नगर येथे पावसामुळे प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी थांबल्यामुळे अनेकांच्या घरात ड्रेनेजचे मैला मिश्रित पाणी गेल्याने दुर्गंधी सुटली होती याबाबतीत राजश्री चव्हाण यांना सांगितल्यावर तातडीने संदीप कारंजे यांना सांगून युद्ध पातळीवर जेसीपी,जेटीग मशीन,इलेक्ट्रिक मोटार उपलब्ध करून देण्यात आले,त्यानंतर रात्री 12.30 पर्यंत समक्ष उभे राहून पाण्याचा निचारा केला.