Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: अथर्वच्या हत्येचा कट महिनाभरापूर्वीच; आरोपींच्या कोठडीत १५ एप्रिलपर्यंत वाढ, वकील संघटनेने दाखविली एकजूटता ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 11, 2026
अथर्व नानोरे अपहरण आणि हत्या प्रकरणातील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी जय यादव याने हत्येचा कट महिनाभरापूर्वीच रचला होता, तर गेल्या तीन महिन्यांपासून तो अथर्वच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता.आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.खंडणी मागण्यासाठी आरोपींनी बनावट नावावर सिमकार्ड आणि मोबाईल खरेदी केला होता. विशेष म्हणजे, खंडणीची रक्कम घेण्यासाठी त्यांनी 'पोर्टर' सेवेचा वापर करण्याचे नियोजन केले होते. जय यादव हा त्याच्या आईच्या प्रभावाखाली होता.

MORE NEWS