नागपूर शहर: खासदार क्रीडा महोत्सवाचे आठवे पर्व ३१ मे पासून., केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती
[
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्थानिक स्तरावरील क्रीडापटूंसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या वहिल्या 'खासदार क्रीडा महोत्सवा'चे आठवे पर्व लवकरच सुरू होत आहे. हा क्रीडा महोत्सव **३१ मे पासून सुरू होणार असून ७ जूनपर्यंत** चालणार आहे.