जळगाव: भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोघंही महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली
भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोघंही महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली या बाबत आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता पाचोरा, चाळीसगाव येथे माहिती दिली आहे.