वाशिम: वाशिम एस.टी. बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे. गावी जाण्यासाठी नागरिकाचा ओघ वाढला
Washim, Washim | Oct 18, 2025 वाशिम एस.टी. बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे. गावी जाण्यासाठी नागरिकांचा ओघ वाढला असून, सकाळपासूनच स्थानक परिसरात मोठी लगबग पाहायला मिळतेय.खाजगी वाहनांचे दर वाढल्याने नागरिकांचा कल एस.टी. बसकडे वळला आहे. वाशिमहून अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली आणि नागपूरकडे जाणाऱ्या बस पूर्ण क्षमतेने भरत आहेत. अनेक प्रवासी बसस्थानकावर अतिरिक्त फेऱ्यांची मागणी करत आहेत