सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील दिग्रस तालुक्यातील वाई मेंढी ते कलगाव या मुख्य रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदारास काम मंजूर आहे. तरीही बारा महिन्यापासून वेळ काढूपणा करून रखडत ठेवल्याने हा रस्त्याच्या काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यसमोर ग्रामस्थांनी संविधानाची प्रत खुर्चीवर ठेवून ठिय्या आंदोलन केले.