जालना: सोमनाथ ज. येथे आ.अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून कृषी मंत्री दत्ता भरणे ना व्हिडिओ कॉल वर कोरडा दुष्काळाची मा
Jalna, Jalna | Sep 19, 2026 आज दिनांक 19 सप्टेंबर 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील जालना मतदारसंघाचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी सोमनाथ जळगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात खरीप पिकांची पाहणी केली आहे याप्रसंगी त्यांनी थेट कृषिमंत्री दत्ता भरणे यांना व्हिडिओ कॉल करत शेत मालांची परिस्थिती दाखवली आहे व तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा कुठलाही निकष व कुठलाही वेळ वाया न घालता कोरडा दुष्काळ जाहीर करा कारण 40 ते 42 दिवस झाले पाऊस नाही,पिक पूर्ण संपली आहे.