पुसद: उमेदवाराच्या प्रचारार्थ उमरखेड मध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांची संवाद बैठक पडली पार
Pusad, Yavatmal | Nov 27, 2025 उमरखेड येथे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उमरखेड मध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांची संवाद बैठक, आणि प्रचार रॅली घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला.