मोर्शी: महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निंभी येथे, माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळा संपन्न
आज दिनांक 10 नोव्हेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निंभी येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक नऊ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य मनीष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर माजी विद्यार्थी तथा प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर मंडळीच्या उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा या कार्यक्रमातून दिला