Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: गोरेवाडा तलावात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; परिसरात प्रचंड खळबळ!

Nagpur Rural, Nagpur | May 30, 2026
गोरेवाडा तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.