नागपूर महानगरपालिकेचे कचरा संकलन करणाऱ्या **AG Enviro** आणि **BVG India** या कंपन्यांच्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली असून, अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालाच्या आधारे दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.