वाशिम: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुमका टोल प्लाजा जवळ रास्ता रोको आंदोलन
Washim, Washim | Oct 10, 2025 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुमका टोल प्लाजा समोरील 500 मीटरचा रोड नादुरुस्त आहे त्यासाठी वाहतूक सेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष तथा सचिव गजानन वैरागडे जिल्हा उपाध्यक्ष आतिशडाहळ तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड वाशिम तालुका अध्यक्ष मंगरूळपीर लक्ष्मण जाधव विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गजानन कडूनतालुका अध्यक्ष मालेगाव ज्ञानेश्वर गवळी तसेच वाहतूक सेना अनिकेत शेट्टी पुष्पाबाई रौंदळे कैलास भाऊराव आंधळे वंदनाब