नागपूर शहर: उपराजधानी हादरली, कळमना परिसरात क्षुल्लक कारणावरून दिवसाढवळ्या युवकाचा खून, जून महिन्यातील चौथी हत्या
उपराजधानीत जून महिन्यात चौथा खून झाल्याने दहशत उडाली आहे.कळमणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना १४ जून रोजी सकाळी घडली. सकाळी सव्वा अकरा वाजता च्या सुमारास तुमाने राजा खोमन शाहू आणि त्याचे मित्र योगेश बिरसिंग शाहू व रोहित आतरकर हे तिघे कळमणा येथील एचपी गॅस गोडावून समोरील चहा-पोहे नाश्त्याच्या दुकानात गेले होते. त