नागपूर शहर: नागपूरमध्ये भरधाव कारचा थरार: वासुदेव नगरमध्ये दुकानात कार शिरली, थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
एक वायरल होत असलेला व्हिडिओ हाती आला आहे. नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वासुदेव नगर मेट्रो स्टेशन परिसरात भरधाव वेगाने येणारी एक कार थेट रस्त्यालगत असलेल्या एका दुकानात घुसली. या अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले