नागपूर शहर: दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपींना 24 तासाच्या आत अटक : विनायक गोल्हे पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 11 जूनला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले असून अवघ्या 24 तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.