जळगाव: तुमच्या नशिबात एक तारखेला लक्ष्मी आहे,बाहेर झोपा,खा त्याचं मटण पण दाबा आमचे बटण : मंत्री गुलाबराव पाटील
तुमच्या नशिबात एक तारखेला लक्ष्मी आहे,बाहेर झोपा,खा त्याचं मटण पण दाबा आमचे बटण अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नोव्हेंबर 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता अमळनेर येथे केली आहे.