नागपूर शहर: डिजिटल अरेस्ट करून दांपत्याची फसवणूक ; पीडित दांपत्याने दिली संपूर्ण माहिती
1 मे ला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार डिजिटल अरेस्ट कडून नागपुरातील एका दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली. दरम्यान सायबर पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच खाते गोठवून संपूर्ण रक्कम परत मिळविण्यात यश मिळविले. ही फसवणूक कशाप्रकारे झाली याबद्दलची संपूर्ण माहिती पीडित दांपत्याने दिली आहे.