तुमसर: शहरातील विवेकानंद वार्ड येथे जुगार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर शहरातील विवेकानंद वार्ड येथे दि. 23 सप्टेंबर रोज मंगळवारला सायं.6 वाजताच्या सुमारास तुमसर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान जुगार खेळणारा आरोपी कमलेश नत्थु चोपकर याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील नगदी 570 रुपये व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 595 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा अन्वये आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.