वाशिम: कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदासाठी Ph.D. ची अट होती,पण मीच ते पेज फाडल' पाशा पटेल हॅपी फेसेस स्कूल येथ खळबळजनक वक्तव्य
Washim, Washim | Oct 11, 2025 कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदासाठी Ph.D. ची अट होती, पण मीच ते पेज फाडल' पाशा पटेल यांच्या वक्तव्याने खळबळ वाशीम येथे पार पडलेल्या बांबू परिषदेत झालेल्या शेतकरी चर्चासत्रादरम्यान महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या वक्तव्याने मोठी चर्चा निर्माण झाली आहे. पटेल यांनी थेट कबुली देत सांगितले की, “कृषी मूल्य आयोग स्थापन करताना अध्यक्षपदासाठी कृषी तज्ञ म्हणजे 'पी एच डी 'असावा अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र मीच त्या अटीचं पान फाडून संबंधित अधिकाऱ्याला दिल